‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचा नवऱ्यावर शारीरिक अत्याचाराचा आरोप

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचा नवऱ्यावर शारीरिक अत्याचाराचा आरोप

मुबंई | ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमधून प्रसिद्ध पावलेली अभिनेत्री चाहत खन्नाने आपल्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. फरहान मिर्झा असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे.

फरहान माझ्यावर देह व्यापाराचा आरोप लावत असे. तसेच त्याने माझ्यावर स्वत:च्या भावाला डेट केल्याचा आरोप देखील लावला आहे, असं तिनं म्हटलं आहे.

माझं फक्त शारीरिक शोषण होत नव्हतं. तर मला आर्थिक आणि मानसिक त्रासही दिला जात होता, असे आरोपही चाहतनं तिच्या नवऱ्यावर लावले आहेत.

दरम्यान, चाहतनं या अगोदर आॅगस्ट महिन्यातच फरहानपासून वेगळ होत असल्याची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाशकात ‘कुत्ता गोळी’चं थैमान; तरूणाईसोबत शाळेतील मुलांचं आयुष्य धोक्यात

-धक्कादायक!!! नक्षलवाद्यांच्या पत्रातील तो फोन नंबर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा…

-विराट कोहली आॅस्ट्रेलियामध्ये येऊन शांत खेळणे अशक्य!

-मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे; चंद्रकांत पाटलांचं विठुरायाला साकडं

-शेतकऱ्यांना नैराश्याच्या वनवासात ढकलून ते अयोध्येला निघालेत!

Google+ Linkedin