पुणे महाराष्ट्र

मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर

पुणे | मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ माॅडर्न आर्टच्या कार्यक्रमात झालेल्या घटनेमुळे वादाला तोंड फुटलं होतं. यावर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

एनजीएममधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांविषयी बोलणे औचित्यभंग कसे असू शकते?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एखाद्या वक्त्याने कार्यक्रमात काय बोलावे किंवा काय बोलू नये, याबाबत माहिती देणे महत्वाचे असते, पण मला तसं काहीही सांगण्यात आलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारवर टीका केली म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना त्यांचं भाषण अर्ध्यावरच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला होता. 

महत्वाच्या बातम्या-

-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

“चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात”

“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”

आयसीसीचं खरयं, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायचं नसतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या