महाराष्ट्र मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

‘षणमुखानंद’ सभागृहात आज भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. ईशा कोप्पीकर हीचा भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश होणार असून तिच्याकडे वाहनसंघटनेतील देशपातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. 

क्या कूल है हम, डरना जरुरी है, राईट या राँग, इक विवाह ऐसा भी, कृष्णा कॉटेज अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये ईशा कोप्पीकरने काम केलं आहे. 

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूड कलाकारांना पक्षात घेऊन प्रचारात त्यांना स्टार कॅम्पेनर्स म्हणून वापरण्यावर भाजपचा भर असणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे

-भाजपच्या खासदाराने आप-काँग्रेसच्या नेत्यांना भर कार्यक्रमात शिवी हासडली!

अमित ठाकरे, मिताली बोरुडे चा शाही विवाहसोहळा संपन्न

-“प्रियांका गांधींना इतरांना मारहाण करण्याचा आजार”

-स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा; नरेंद्र मोदींचा नवमतदारांना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या