‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

श्रीनगर | श्रीनगरमधील मुजगुंड येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. मात्र, यात ठार झालेला एक दहशतवादी ‘हैदर’ या चित्रपटातील कलाकार असल्याची माहिती मिळतेय.

साकीब बिलाल असं ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अकरीमध्ये शिकणारा विद्यार्थी होता. तर दुसरा विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकत होता. 

साकीब आणि त्याचा मित्र 31 आॅगस्टपासून घरातून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्या थेट मृत्यूची बातमी आल्याने घरच्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान, साकीबला अभिनय करण्याची अावड होती. त्यातूनच त्यानं हैदरमध्ये काम केलं होतं. मात्र, अचानक तो दहशतवादी मार्गाकडे का वळला? याचं उत्तर त्याच्या कुुटुंबियाकडेही नाही.

महत्वाच्या बातम्या 

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा