बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते केदार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदींच्या शांत बसण्यावर त्यांनी आक्षेप घेत ….आणि मालक…. बोलत राहिला…सवयीप्रमाणे चौकिदार शांत होता.. असं ट्वीट केलंय.

चौकीदार फक्त रात्रीच ओरडून झोपमोड करतो. आधी त्याचं जागं राहणं कौतुकास्पद वाटत होतं. मग कळून चुकलं त्याला तेवढंच जमतं, अशी जहाल टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

चोर येऊन लुटून आम्हाला पार नागडं करून गेले.. तो फक्त जागा होता. म्हणाला, आधीच्यांनी वेगळं काय केलं होतं? असं टीकास्त्रही त्यांनी मोदींवर सोडलंय.

दरम्यान, आधीही हिंदी कला क्षेत्रातल्या बराचश्या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

-IPLच्या धावपळीनंतर थोडा आराम करा… कुटुंबाला वेळ द्या अन् वर्ल्डकपसाठी सज्ज व्हा- बीसीसीआय

-नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

-मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

-उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More