Top News

अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!

बंगळुरू | अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात ही माहिती समाेर आलीय.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुराम वाघमारे आणि त्याच्या साथीदाराची चौकशी सुरू आहे या चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे, असं कर्नाटक एसआयटी पथकानं सांगितलंय.

दरम्यान, अभिनेता प्रकाश राज सातत्याने मोदी आणि भाजप सरकारवर टीका करत असतात, त्यामुळे त्यांना संपवण्याचा भाजपचा डाव असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!

-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!

-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या