Top News देश

अभिनेता सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान!

मुंबई | युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने अभिनेता सोनू सूदला सन्मानित करण्यात आलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे.

सोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून दाखल घेतली जाणं खूप विशेष आहे, असं सोनू म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पोलिसांनी मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”

शशी थरूर यांनी धोनीशी केलेल्या तुलनेवर संजू सॅमसन म्हणाला…

युपी पोलिसांकडून मध्यरात्री पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा

“जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या