Top News मनोरंजन

अभिनेता सोनू सूदचा कंगणाला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाला…

मुंबई | कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. सध्या सोनू सूद आणि कंगणा राणावत यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं समोर आलंय.

नुकत्यात एका मुलाखतीमध्ये सोनूने कंगणाला टोला लगावलाय. बॉलिवूड विश्वातील लोकांच्या विरोधात आपण कसं काय बोलू शकतो, असा अप्रत्यक्ष टोला सोनूने लगावलाय.

सोनू म्हणाला, “बॉलिवूडमधील लोक जेव्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात तेव्हा मला फार वाईट वाटतं. या इंडस्ट्रीमध्ये आपली स्वप्न पूर्ण झालीयेत. मग त्याच लोकांविरोधात आपण कसं बोलू शकतो. नंतर या सरळ्याचा परिणाम काम होईल याचा विचार करावा.”

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगणा राणावतने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर टीकास्त्र सोडलं होतं.

थोडक्यात बातम्या-

गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

वर्षाचा पहिला दिवसच ठरला शेवटचा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना!

“नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करत आहेत”

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या