मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. याची झळ चंदेरी दुनियेतील अभिनेते-अभिमेत्रींना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांनी एक सकारात्मक पोस्ट केली आहे.
खूप घाबरायला होतं, अस्वस्थ होतं, आजूबाजूची परिस्थिती भीतीच वातावरण निर्माण करते. अगदी तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो, अशी सकारात्मक पोस्ट करत सुबोध भावेनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या कोरोनामुळे राज्यातील सर्व नागरिका धास्तावलेले आहेत.
घाबरू नका,भिऊ नका,स्वच्छ रहा,सुरक्षित रहा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या,. असं आवाहनही सुबोधनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. देशात एकूण 3 तीन कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले
कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!
…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे
कोरोनाच्या धास्तीन ड्रंक अँड ड्राईव्हची पोलीस कारवाई रद्द
Comments are closed.