बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Vicky Kaushalचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहून सारं बॉलिवूड झालं हैराण

मुंबई | अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. विकी कौशलनं आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात आपलं स्थान मिळवलं आहे. खूप कमी कालावधीत त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrnina Kaif)आणि विकी कौशल (Vicky Kaushal)  नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या सोशल मिडियावर त्यांच्याच लग्नाचा बोलबाला पहायला मिळत असताना विकीचा एक जुना व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकी त्याच्या शालेय मैत्रीणीसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ अतिशय जुना असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ 2009 मधील आहे. हा व्हिडीओ विकी कौशलच्या मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

दरम्यान, खरं तर हा व्हिडीओ विकी कौशलच्या अभिनय शाळेतील मैत्रिणीने शेअर केला होता. त्यांनतर विकीने तो रिशेअर केला आहे. विकी कौशलची ही खास मैत्रीण दुसरी कोणी नसून ‘ये है मोहब्बतें’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील ‘सिमी’ अर्थातच शिरीन मिर्झा (Shireen Mirza) आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood.swag (@bollywood.swag)

थोडक्यात बातम्या – 

Pushpa: अभिनेता अल्लू अर्जुन स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात, म्हणाला…

Gold Price: सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल”

‘मला खूप भरुन येतंय भावांनो…’; किरण मानेंची भावूक पोस्ट व्हायरल

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More