Top News मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या मुंबईतील घरावर बंगळूरु पोलिसांनी छापा टाकलाय. विवेकचा नातेवाईक आदित्य अल्वा याचा पोलीस तपास करत आहेत.

आदित्य बंगळूरुतील ड्रग्ज प्रकरणात सामाविष्ट असून तो आरोपी असल्याने पोलीस त्याचा तपास करतायत. आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असल्याची माहिती मिळाल्याने बंगळूरु पोलिसांनी विवेकच्या घराची झडती घेतली.

बंगळूरूतील या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक तसंच कलाकार यांचाही संबंध असल्याचं समोर आलंय. सध्या बंगळूरू पोलीस आदित्य अल्वा याचा अमली पदार्थ प्रकरणात शोध घेतायत.

महत्त्वाच्या बातम्या-

तीन महिन्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती; BARC चा मोठा निर्णय

आता बॉलिवूडमधील लांडगे एकत्र आलेत; कंगणा संतापली

‘या’साठी कर्णधारांना डीआरएसचा पर्याय मिळायला हवा; विराट कोहलीची मागणी

मी कोणाचाही बाप काढलेला नाही, बाप हा सहज वापरला जाणारा शब्द आहे- चंद्रकांत पाटील

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या