बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री गौहर खानने शेअर केला पतीसोबतचा बेडरूममधील व्हिडीओ, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | काहीच महिन्यांपुर्वी विवाह बंधनात अडकलेली जोडी बिग बॉस फेम’ अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गौहर खानने लिहिले की, ‘एक प्रेम असंही.

बेडरूममधल्या व्हिडीओमध्ये ते दोघे एकदम निवांत बसलेले दिसत आहेत.जैदने बनियन व शॉर्ट्स परिधान केल्या आहेत, तर गौहरदेखील कॅज्युअलमध्ये लूकमध्ये दिसली. मात्र व्हिडीओ पुढे जातो तस तसं चाहत्यांना आपलू हसू आवरलं नाही. त्यामध्ये दरबारने गौहरच्या डोक्याजवळ पाय ठेवलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये गौहरलाही आपलं हसू आवरता आलं नाही.

या व्हिडीओमध्ये ओम शांती ओम चित्रपटातील गाणे वाजत आहे आणि या रोमँटिक ट्रॅकसह या दोघांची केमिस्ट्री छान दिसत आहे. गौहर खान ही ‘बिग बॉस सीझन 14’चा देखील एक महत्त्वपूर्ण भाग होती. तिला ‘तूफानी सिनिअर’ म्हणून बिग बॉसच्या घरात आणले गेले होते.

दरम्यान, जेव्हा जैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचं बोललं जात होते. मात्र यावर गौहरने प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचं असल्याचं सांगितलं. तरीही गौहरने आपण जैदपेक्षा काही वर्षांनी मोठी असल्याची बाब कबुली दिली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या- शरद पवार

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! लेकीनेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

‘त्या’ प्रकरणात कृष्ण प्रकाश यांच्यावर कुणाचा दबाव?, पिंपरीत जोरदार चर्चा

खंडणी प्रकरणामुळे राष्ट्रवादीने हाकललेल्या मंगलदास बांदलविरोधात नवा गुन्हा दाखल

कडक सॅल्युट! मुलगा कोरोनामुळे रूग्णालयात, वृद्ध आईचा मृत्यु डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More