Top News मनोरंजन

मुंबई पोलिसांच्या समन्सानंतरही मुंबईत हजर राहण्यास कंगणाचा नकार, म्हणाली…

मुंबई | मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोलीला समन्स बजावण्यात आला होता. त्यासाठी कंगणा आणि रंगोली या दोघींना आज हजर राहण्यास सांगण्यासही सांगण्यात आलेलं. मात्र दोघांनीही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नकार दिलाय.

आज कंगणाच्या भावाचं लग्न आहे. त्यामुळे कंगणा आणि रंगोली या दोघांनीही पोलिसांसमोर हजर राहण्यास नकार दिलाय. यापूर्वी देखील त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होण्यास नकार दिला होता.

आज कंगणाच्या भावाचं लग्न आहे. आणि भावाच्या लग्नानंतरच आपण पोलिसांसमोर हजर राहू शकतो, असं या दोघींकडून सांगण्यात आलंय.

कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली या दोघींनी सोशल मीडिया काही पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे समाजात दुहीचं वातावरण निर्माण झालाय असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांनी उत्तर द्यायचं असून त्यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.

महत्वाच्या बातम्या-

“अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचा मंडेला होईल, महात्मा गांधींप्रमाणेच अर्णबला त्रास दिला जातोय”

“लालू यादव आणि काँग्रेसचं गुंडाराज बिहारच्या जनतेने नाकारलंय”

“भाजप दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढतं”

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं!

“बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या