बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंनी स्वत:हून बोलवून माझं कौतुक केलं- केतकी चितळे

मुंबई | राज ठाकरेंनी स्वत:हून मला बोलवले आणि माझ्या धाडसाचे कौतुक केले, असं सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितलं आहे.

केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी केतकीला ‘कृष्णकुंज’वर बोलावले असल्याचं केतकीने सांगितलं.

महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाव मिळावा यासाठी राज ठाकरेंनी माझं अभिनंदन केलं, असंही केतकी म्हणाली आहे.

काही दिवसांपूर्वी केतकीने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारताना हिंदी भाषेचा उपयोग केला. मराठीचा अट्टहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने टोला लगावला. म्हणून सोशल मीडियावर केतकीला अश्लिल भाषेत ट्रोल केलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-94 टक्के गुण तरीही चांगल्या कॉलेजमध्ये अ‌ॅडमिशन मिळेना; मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या

-अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या घरातून अटक

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाली जीवे मारण्याची धमकी

-काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?- प्रकाश आंबेडकर

दुष्काळ प्रश्नावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराचा झिंगाट डान्स व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More