बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई। अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. काही ना काही कारणांवरुन ती चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा मालयका चर्चेत आली आहे.

मलायकाचं वय जरी वाढलं असेल तरी मात्र ते तिच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या फिटनेसमधून कुठेही दिसून येत नाही. मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये तिनं न्यूड शेडची ब्रा आणि ट्रॅक पॅंन्ट घातली आहे.

यावर तिनं डेनमिचं जॅकेट घातलं आहे. मात्र तिच्या या व्हिडीओनं थोड्यावेळासाठी तिच्या चाहत्यांना तसेच नेटकऱ्यांना कोड्यात पाडलं. मलायकानं स्कीन फिट आणि स्कीन टोन घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रॉल केलं गेलं.

तुम्ही जर तिचा व्हिडीओ नीट पाहायला तर तुम्ही सुद्धा थोड्यावेळासाठी कन्फ्यूज व्हाल. परंतु तिनं स्कीन टाईट पॅन्ट घातली आहे. मालयकाचा हा लूक बघून अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट केलीये. मलायका तिच्या या ड्रेसिंग मुळे ट्रॉलरच्या निशाण्यावर आहे.

थोडक्यात बातम्या-

आलियाने सासू नीतू कपूर यांना दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली…

सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊतांना अटक होणार?

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!

अल्ट न्यूजचे संचालक मोहम्मद जुबेर यांना न्यायालयाचा दिलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More