Top News मनोरंजन

अभिनेत्री प्रिया बापटचं पारंपरिक अंदाजातलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे अदाकारी फोटोज!

Picture Courtesy: Instagram/Priya Bapat

मुंबई | अभिनेत्री प्रिया बापटने मराठी चित्रपटांसोबतच बाॅलिवुड इंडस्ट्री आणि वेबसिरीजमध्ये देखिल आपली छाप उमटवली आहे. तसेच प्रिया सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिने तिच्या इंस्टावर वंशिक आंदाजात केलेल्या फोटोशूटचे फोटोज अपलोड केले आहेत.

काकस्पर्श, टाईमपास-2, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, वजनदार या मराठी चित्रपटांसोबतच मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहा मुन्ना भाई अशा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केलं आहे.

हा फोटोशूट लाल,पिवळ्या ड्रेस मध्ये असून प्रियाने यावर सध्या ट्रेंडींग असणारा पावरी व्हिडीओ बनवला आहे. तिच्या या फोटोजना 84 हजारांपेक्षा जास्त लाईक्स असून ‘जस्ट बिफोर पावरी’ आणि ‘आफटर पावरी’ असं कॅप्शन दिलं आहे.

प्रिया आपल्याला लवकरच ‘फादर’ या इंटरनॅशनल चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सिंगापूरमध्ये सुरु होणार आहे.

प्रियाने चित्रपटांमध्ये काम करण्याआधी नाटकांपासून सुरूवात केली होती.

प्रियाचे एथनिक लुकमधले फोटो तिच्या चाहत्यांना नेहमी भावत असून तिचे अनेक पारंपारिक फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

थोडक्यात बातम्या-

उद्धवजींचं सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं- रामदास आठवले

धक्कादायक! थुंकी लावून लोकांना वाढायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

“मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाही”

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या