बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, पाहा फोटो

मुंबई | सैैराट चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यातील डाॅयलाॅगनं अनेकांची मनं जिंकून घेतली आहे. अशातच या चित्रपटानं घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (Rinku rajguru). सैराटमुळे रिंकूला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळत असते. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. अशातच रिंकू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. रिंकू सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे नाव “आठवा रंग प्रेमाचा” असं असून चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान, झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. सध्या या पोस्टरची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवा”

राजू शेट्टीचा महाविकास आघाडीला जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर मोठी कारवाई, तीन महिने कारावासाची शिक्षा

10 वी 12 वी च्या निकालाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर

“किरीट सोमय्या चु*** आहे, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More