मुंबई | अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहे. सध्या तिच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
काळ्या रंगाच्या बिकीनीत काढलेले सईचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
सिनेसृष्टीतही तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.
सईने याआधी देखील बिकीनी शूट केलं होतं. त्यावेळी तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा झाली होती.
फोटोग्राफर शिवाजी सेन यांनी हे फोटो काढले आहेत. सईने आपल्या इन्स्टाग्रामवर देखील हे फोटो अपलोड केले आहेत.
दरम्यान, सई आणि अमेय वाघ यांचा गर्लफ्रेंड नावाचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
Photo Credit- Shivaji Sen
महत्वाच्या बातम्या-
-अखेर कलम 370च्या मुद्द्यावर राहुल गांधींनी मौन सोडलं…
-अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना नवा सवाल
-प्रवीण गायकवाड यांनी सोडली काँग्रेसची साथ, धरला राष्ट्रवादीचा हात!
-धक्कादायक! मुंबईच्या महापौरांची महिलेसोबत गैरवर्तणूक
-मोदी युगपुरूष, त्यांना भारतरत्न द्या; संसदेत मागणी
Comments are closed.