बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी एक दिवस कपडेच घालणार नाही म्हणजे…’, उर्फी जावेदच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ

मुंबई। बिग बॉसच्या घरातून प्रकाश झोतात आली उर्फी जावेद अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड ड्रोसिंग सेन्समुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. तिच्या चित्रविचीत्र ड्रेसिंग सेन्समुळे उर्फी अनेकदा चर्चेचा केंद्रबिंदू असते. उर्फी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

गेल्या काही दिवसांपासून उर्फी सध्या वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटोशूट करत आहे. मात्र, उर्फीला तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलचा देखील सामना करावा लागत आहे. बोल्ड ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येणारी उर्फी यावेळी मात्र तिच्या बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

उर्फीने नुकतंच मुसळधार पावसात बोल्ड शूट केलं. त्यावेळेस माध्यमांशी बोलत असताना तिने एक वक्तव्य केलं आणि ते ऐकून तिच्यावर टीका करणाऱ्यांनाही समजलं असेल की, ती आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे जगायला शिकली आहे. माध्यमांशी बोलत असताना उर्फी म्हणाली, एक दिवस मी कपडेच घालणार नाही म्हणजे चर्चेला विषयच नको. उर्फीच्या या बोल्ड वक्तव्याने सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, माझ्याकडे लोक आश्चर्यचकित होऊन बघावे यासाठी मी ड्रेसिंग करत नाही. तर मला जसे कपडे आवडतात तसेच मी घालत असते, असं स्पष्टीकरण देखील उर्फीने दिलं आहे. तर मला कोणी ट्रोल केलं तरी मला काहीच फरक पडत नाही, असंही उर्फी म्हणाली आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?

बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More