Top News मनोरंजन

जामिनासाठी रिया आणि शौविकने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. तर आता या दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी वकिल सतीश मानशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनाची मागणी केली आहे. आज यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.

रियाला न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. कनिष्ठ न्यायालयाने रिया आणि शौविकला जामिन देण्यास नकार दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या