बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

लंडन | विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यानचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा संशयास्पद कृती करताना दिसत आहे.

अ‍ॅडम झम्पाच्या या व्हीडिओमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. त्याच्या संशयास्पद कृतीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध बॉल टॅम्परिंग तर नाही ना केलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अ‍ॅडम झम्पाचा सामन्यादरम्यानच्या व्हीडिओबाबत आयसीसीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान, अ‍ॅडम झम्पाच्या सामन्यादरम्यानच्या कृतीमुळे उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी; एकमेकांना तुडवलं!

-मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

-मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतच ‘गब्बर’; ३६ धावांनी मिळवला विजय

-आयच्या गावात, काय शॉट मारला!!!; कोहली पाहतच राहिला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More