Top News

आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!

नाशिक | राज्यातील रस्त्यातील खड्ड्यांचा फटका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना बसला आहे. नाशिकला दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना घोटीजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे त्यांची गाडी रेंजरोव्हरचा टायर फुटला आहे. 

मुंबई-नाशिक माहामार्गावर घोटीजवळ रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. त्यामुळे ही घटना घडली. प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार दिली असून प्रशासनाने काहीच पावलं उचलली नाही, असं स्थानिकांनी सांगितलं. 

दरम्यान, या घटनेत आदित्य सुखरूप आहेत. गाडीचा टायर फुटल्याने मात्र त्यांना दुसऱ्या गाडीने जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

-नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!

-लवकरच शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल!

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या