राष्ट्रीय बालिका दिनी ‘या’ अभिनेत्याचा कौतुकास्पद निर्णय, पाच मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Aditya Seal Sponsors Education of Five Underprivileged Girls

Aditya Seal | “स्टुडंट ऑफ द इयर” (Student of the Year) फेम अभिनेता आदित्य सीलने (Aditya Seal) पाच मुलींच्या (Girls) शिक्षणाचा (Education) खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.

आदित्यची पत्नी अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुष्का रंजन (Anushka Ranjan) एका स्वयंसेवी संस्थेमार्फत (NGO) गरजू मुलींना (Girls) मदत करते. आदित्यने नेहमीच अनुष्काला (Anushka) तिच्या या कार्यात पाठिंबा दिला आहे.

यावेळी मात्र, आदित्यने स्वतः पुढाकार घेत या पाच मुलींच्या (Girls) शिक्षणाची (Education) जबाबदारी घेतली आहे. या मुलींना (Girls) त्यांचे महाविद्यालयीन (College) शिक्षण पूर्ण करता यावे आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी आदित्यने (Aditya) हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

आदित्यची (Aditya) प्रतिक्रिया

या उपक्रमाबाबत बोलताना आदित्य (Aditya Seal) म्हणाला, “शिक्षण (Education) ही कोणालाही देऊ शकणारी सर्वात मोठी भेट आहे आणि मला या मुलींच्या (Girls) उज्ज्वल भविष्याचा भाग व्हायचे आहे.

त्यांना वाढताना, यशस्वी होताना आणि महाविद्यालयातून (College) पदवीधर होताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असेल.”

पुढे तो म्हणाला, “गरजू मुलांना (Children) मदत करण्याच्या अनुष्काच्या (Anushka) आवडीचे मी नेहमीच कौतुक केले आहे आणि यावेळी मला स्वतः ही जबाबदारी घ्यायची होती. एकत्रितपणे आपण या मुलींना (Girls) स्वतंत्र आणि समाधानी जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करू अशी आशा करतो.”

Title : Aditya Seal Sponsors Education of Five Underprivileged Girls

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .