Top News

मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय बाबा घेतील- आदित्य ठाकरे

मुंबई |  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार, या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलंय. या चर्चांवरच आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

सोमवारी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय.

दरम्यान, आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहेत. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्यास भाजपने होकार दिल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या

अकबरूद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक; असदुद्दीन यांचं प्रार्थना करण्याचं आवाहन

-मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या डोक्यात ‘हा’ प्लॅन

-“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

-जागावाटपावरून सेना-भाजपात धुसफूस; त्यात आता आठवले म्हणतात मला ‘एवढ्या’ जागा दया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या