Top News मुंबई

आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नवीन जागेची पाहणी; म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी कांजूरमार्गमधील नव्या जागेची जाऊन पाहणी केलीये.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांसोबत कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलेल्या जागेवर भेट दिली. सुधारित प्लॅनसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो 3 आणि 6 चं कारशेड उभारलं जाणारे.”

“या ठिकाणच्या मातीचं परीक्षण यापूर्वीच सुरु झालं आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होतो”, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

‘बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते’; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात? उर्जामंत्र्यांचं धक्कादायक ट्विट

कलम 370 हटवलेला दिवस काश्मिरसाठी काळा दिवस; मेहबूबा मुफ्तींचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या