Top News

आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या, आम्ही काम करणार, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती, तसेच निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला.

सरकारने तडकाफडकी निर्णय घेतलेला नाही. अनेक राज्यांनी आणि देशांनी केलेल्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या –

-उच्च न्यायालयाने वाचवली राज्य सरकारची अब्रू!

-डबलिनमध्ये रोहित-शिखरचं वादळ; आयर्लंडच्या संघाचं गलबत बुडालं

-प्लास्टिक बंदीवर राज्य सरकारचं एक पाऊल मागे; मोठा निर्णय जाहीर

-कोण होतास तू? काय झालास तू?, राजू शेट्टींनी उडवली सदाभाऊंची खिल्ली

-भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा; तुर्तास अटक नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या