मुंबई | ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागायला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत लागलेल्या निकालात काही बड्या नेत्यांना आपल्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे तर काही ठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागले आहेत.
निकालामध्ये महाविकास आगाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगल यश मिळताना दिसत आहे. यावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे. त्यामुळे गावात, शहरात आणि कुठल्याही जिल्ह्यात असतील महाविकास आघाडीवर लोकांचा ठामपणे विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावात म्हणजे खानापूरमध्ये भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली असतानाही शिवसेनेने आपली विजय मिळवला आहे.
थोडक्यात बातम्या-
चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”
अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे
“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का