Loading...

डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

मुंबई | डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या शैक्षणिक कामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

Loading...

लोकांच्या समस्यांवर तत्काळ उत्तर शोधुन देणं या विचारसरणीचा सर्व राजकीय पक्षांना अवलंब करावा लागेल, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, राजकीय पक्षांची भूमिका शहरातील जीवनमान सुधरवण्यासाठी हवी, असंही आदित्य ठाकरेंंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

-धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

Loading...

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

Loading...