Top News

आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

मुंबई | शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली.

आदित्य ठाकरेंनी या भेटीमध्ये मुलींचे प्रश्न, शाळेमध्ये घेतलं जाणारं डोनेशन तसंच प्लास्टिकबंदी सारखे अनेक प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी मागणी केली.

दरम्यान, या अगोदर आदित्य ठाकरेंनी विधानसभेचं कामकाज पाहायला आले होते, आणि आता संसदेचं कामकाज पाहायला आले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

-मराठा मोर्चेकऱ्यांची माणुसकी; रास्तारोकोत अडकलेल्यांना भरवला घास

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या