Top News परभणी महाराष्ट्र

कौतुकास्पद! परभणीच्या अंकिताने मिळवला आयआयटीत प्रवेश

परभणी | परभणीतील बांगड्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबातील अंकिता मानेने परिस्थितीमुळे कोणताही क्लास न लावता, घरुनच अभ्यास करत आपल्या जिद्दीवर थेट आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आहे.

नुकत्याच झालेल्या जेईई या परीक्षेमध्ये अंकिताने देशात 793वा रँक मिळवून, आयआयटी अभियांत्रिकी पदवी मिळविण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं आहे.

दरम्यान, इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचं आपलं स्वप्न असल्याचं, अंकिताने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुम्ही चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात…., रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

तू कौतुक करतोयस, की टोमणा मारतोय?; चाहत्याचा बेन स्टोक्सला प्रश्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या