अ‌ॅड. असीम सरोदे यांना तीव्र ह्रद्य विकाराचा झटका…

पुणे | शहरातील वकिल असीम सरोदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. 

सरोदे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. दक्षिण फ्रान्समध्ये ग्रीन ओब्ले शहरात ते आहेत.

ओब्ले येथून ते परतणार होते मात्र ते मित्रांना भेटायला गेले असता, त्यांना ह्रद्य विकाराचा झटका आला. त्यांच्या मित्रांनी त्यांना जवळच्या युनिव्हर्सिटी आल्प्स ग्रेनोबेल या रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, सरोदे यांची अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करण्यात आली. पुढील सहा दिवस त्यांना वैद्यकीय निगराणीत ठेवले जाणार आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश!

भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….

विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!