बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

मुंबई | चिकन, अंडी खाणार असाल तर 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.

अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण…’; शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

गरज पडल्यास वेदनाशामक इंजेक्शन घेऊन जडेजा मैदानात उतरणार!

बर्ड फ्ल्यूचा धसका; परभणीत संध्याकाळपर्यंत ‘इतक्या’ हजार कोंबड्या नष्ट करणार

राज्यावर बर्ड फ्लूचं सावट?; लातूर तसंच बीडमध्ये पक्षी-कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More