देश

मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

नवी दिल्ली | जम्मू-काश्मिरमधील पीडीपी सरकाराचा भाजपने पाठींबा काढून घेतला. आता पीडीपी काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकून 44 आमदारांची गरज आहे. त्यात पीडीपीकडे 28 आमदार आहेत तर काँग्रेसकडे 12 आमदार आहेत. त्याशिवाय 3 अपक्ष आणि 1 सीपीआयएम-जेकेडीऍफचे आमदार आहेत. त्यांचा पाठींबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि पीडीपीच्या युतीबाबत काँग्रेस आमदारांची श्रीनगरमध्ये बैठक होणार आहे. तर दिल्लीतही काँग्रेसच्या नियोजन समितीची बैठक होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-सुपरस्टार रजनीकांत आणि राज ठाकरे एकत्र येणार???

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

-पक्षाने आदेश दिल्यास नागपुरातून लढेन; नाना पटोलेंचं गडकरींना आव्हान

-मग होऊनच जाऊ द्या, ‘दूध का दूध पानी का पानी’- रावसाहेब दानवे

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या