एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

वॉशिंग्टन | विजेवर चालणाऱ्या या गाड्या  800 किमीपर्यंतचं अंतर पार करणार आहे. वैज्ञानिकांनी अशा अनेक वस्तू विकसित करण्याचा दावा केला आहे. अमेरिकेतील इलिनोइस विद्यापीठातील संशोधकांनी हे सांगितले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार लिथिअम-एअर बॅटरी सध्याच्या काळात वापरात येणाऱ्या बॅटरीच्या तुलनेत 10 टक्के अधिक उर्जा निर्माण होणार आहे. ही उर्जा वजनाने हलकी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

यामुळे अधिक चार्जिंग उपलब्ध होणार आहे असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. या बॅटरीच्या आत होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे वेग वाढण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लिथिअम-एअर बॅटरीच्या तुलनेत या उत्प्रेरकांपासून तयार झालेली बॅटरी 10 टक्के अधिक उर्जा संग्राहित करू शकते, हे संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी