बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीच्या चौकशीवेळी आनंदराव अडसुळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल केलं

मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतलं, असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान, अडसूळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सिटी बँकेत 900  कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप अडसूळांवर आहे. त्यामुळे ईडीने अडसूळ आणि त्यांच्या मुलाला समन्स पाठवलं. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 7ः30 वाजता ईडीचं पथक आनंदराव अडसूळ यांच्या घरी दाखल झालं.

काही तासांच्या चौकशीनंतर सुमारे पावने आकाराच्या सुमारास ईडीने अडसूळांना ताब्यात घेतलं. मात्र यावेळी त्यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यानंतर तातडीने त्यांच्यासाठी अॅम्ब्यूलन्स बोलवण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायेत. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील नेत्यावर कारवाी करतील का?, असा खोचक सवाल आमदार रवी राणांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक; तपासात धक्कादायक माहिती समोर

बिकीनी घालून तरुणाचा भररस्त्यात भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘या’ माॅडेलची मृत्यूशी झूंज; लोकांना केलं लस घेण्याचं आवाहन

मोठी बातमी! राजेश टोपेंनी सांगितली आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख

…म्हणून CSKच्या ‘या’ खेळाडूनं आयपीएल सुरू असतानाच घेतला निवृत्तीचा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More