Top News

हाथरसनंतर बलरामपूरमध्येही आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू

लखनऊ | हाथरस बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरूणांनी आपल्या ओळखीच्या तरूणीला भेटण्यासाठी बोलावलं आणि तिच्या बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तरूणांनी गंभीर परिस्थितीत त्या तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती बलरामपूर पोलिसांनी दिली.

 

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग

बाबरी मशीद भूकंपामुळे पडली होती का?- गौहर खान

राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

“योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या