मनोरंजन

हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड म्हणते, मला हा अभिनेता आवडतो!

मुंबई | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने नुकतच अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप केलं. नेहाला अभिनेता रणबीर कपूर आवडत असल्याचं तिनं ‘लिटील चॅम्पस्’च्या मंचावर सांगितलं आहे.

नेहा सध्या ‘लिटील चॅम्पस्’ कार्यक्रमाच्या परिक्षकाची जाबाबदारी पार पाडत आहे. रणबीर त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता.

रणबीर कपूर तरुणींच्या हृदयात राज्य करत आहे आणि मलाही तो खूप आवडतो. पण माझ्या प्रेमाची कबूली देण्याची मला नेहमी भीती वाटत राहिली, असं नेहाने सांगितलं आहे.

दरम्यान, नेहाने ‘लिटील चॅम्पस्’ कार्यक्रमात रणबीरसोबत डान्सही केला. ती आता हिमांशला विसरली असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

होल्डरचा धमाका; आठव्या क्रमांकावर येऊन ठोकलं द्विशतक

-मी शून्यावर बाद होणारी नाही; शून्यावर बाद होणाऱ्या धनंजयना पंकजांचा टोला

-नरेद्र मोदींनी हात पुढे केला; मात्र तीनं लांबूनच नमस्कार केला!

शरद पवारांनी उदयनराजेंना गाडीत घेतलं; शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

-महाराष्ट्राचा केदार जाधव ठरला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या