सारा अली खान म्हणते लग्नानंतर मला ‘या’ व्यक्तीसोबत रहायचंय!

सारा अली खान म्हणते लग्नानंतर मला ‘या’ व्यक्तीसोबत रहायचंय!

मुंबई | अभिनेत्री सारा अली खान हिला लग्नानंतर तिच्या आई सोबत रहायला आवडेल, असं तिने एका मुलाखातीमध्ये सांगितलं आहे.

साराचं तिच्या आई सोबत नातं खास आहे. आई-मुलीपेक्षा त्यांच्यात मैत्रीचं नातं अनेकदा पहायला मिळालं आहे.

‘केदारनाथ’ या चित्रपटातूून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर ‘सिम्बा’ या चित्रपटातून ती चर्चेत आली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सारा आली खान आणि कार्तिक आर्यन यांनी मुंबईच्या हजरत अली दर्गा येथे ईद साजरी केली.

महत्वाच्या बातम्या

-उज्जैनमध्ये ५ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; छिन्नविछिन्न केला चेहरा

-प्रकाश आंबेडकरांचं निवडणूक आयोगाला आव्हान

-‘गब्बर इज बॅक’…! शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतकी खेळी

-शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंनी भरला दम

-नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Google+ Linkedin