बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंच्या जामीनानंतर दरेकरांनी सांगितला पुढचा कार्यक्रम, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केल्या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंना काल अटक करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते प्रचंड तापले होते. शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली. अशातच रात्री राणे जामिनावर बाहेर आले. आज माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काय म्हटलं हे पुढील व्हिडीओमध्ये पाहा.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

शाब्बास माझ्या वाघांनो… उद्धव ठाकरेंकडून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना शाबासकी!

“राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील”

नारायण राणेंना धक्क्यावर धक्के, पुन्हा अटक होणार?

शांत असलेले राऊत अखेर बोलले; “या भाडोत्रींनी भाजपलाच नागडं…”

आंदोलन राणेंविरुद्ध… गाढव, मांजर, कोंबड्यांचे मात्र प्रचंड हाल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More