महाराष्ट्र मुंबई

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वे देणार बंपर सूट!

मुंबई | डिजिटल पेमेंट केल्यास रेल्वे विभाग मोठी सूट देणार आहे. रेल्वेने भारत सरकारच्या भीम अॅपवर किंवा यूपीआयच्या माध्यमातून तिकीट बुकींगवर सूट देण्याचे स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी 31 जुलैपासून रेल्वे या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. एकूण 5 टक्के सूट रेल्वे देणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला 100 स्मार्ट शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. तसंच या अभियानात प्रत्येक दिवशी डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या किती वाढते यावर सरकार लक्ष ठेवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या