मनोरंजन

प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा प्रियकर हाॅलिवूड गायक निक जोनास यांचा साखरपुडा झालाय. त्यानंतर प्रियांकाची लहान बहिण परिणीती चोप्राने इंस्टाग्रामवर दोघींचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे.

“मीमी दीदी आणि मी लहानपणी घर घर खेळायचो. त्यात आम्ही नवरा नवरीचं सोंग करायचो. आमच्या काल्पनिक नवऱ्याला चहा सर्व्ह करायचो. मी अशी आशा केली होती की आपण परिपूर्ण माणूस शोधू”, असं तिनं इंस्टग्रामच्या पोस्ट मध्ये लिहिलंय.

दरम्यान, माणसाला ओळखण्याचे दोन मार्ग आहेत, एक त्यांच्याबरोबर प्रवास करा आणि दोन त्यांच्याबरोबर जेवण करा. निकपेक्षा चांगला माणूस तुला भेटणार नाही, असंही ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!

-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!

-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या