बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॉर्न पाहून बहिणीने आपल्या लहान भावासोबत ठेवले शारीरिक संबंध, पोट दिसल्यावर कुटुंब हादरलं!

वर्धा |  इंटरनेटमुळे सर्व जग अगदी हाताशी आलं आहे. मात्र, याच इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. याच्या माध्यमातून बऱ्याचदा मुलं चुकीच्या साइट्सवर पोहोचतात. काहीवेळा याचे गंभीर परिणाम देखील सहन करावे लागतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे.

राजस्थानच्या अलवरमधील भिवाडीमध्ये 15 वर्षांची मुलगी आपल्या 13 वर्षांच्या भावासोबत मोबाईलवर पॉर्न पाहत होती. यानंतर हे दोघे भाऊ बहिण त्याचं अनुकरण करू लागले. जेव्हा मुलगी गर्भवती झाली, तेव्हा या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. संबंधित मुलगी नववीमध्ये शिकत आहे. तर मुलगा सातवीमध्ये शिकत आहे.

हे भाऊ बहिण दिवसरात्र फोनवर होते. याचवेळी अश्लील वेबसाईटची जाहिरात त्यांना मोबाईलवर दिसली. यानंतर हे भाऊ बहिण ही साईट ओपन करुन अश्लील व्हिडीओ पाहू लागले. पुढे ते दोघे त्यांचं अनुकरण करत गेले. मुलगी जेव्हा सहा महिण्यांची गर्भवती झाली तेव्हा याचा खुलासा झाला.

दरम्यान, या घटनेनंतर कुटुंब महाराष्ट्रात परतलं आहे. राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आपल्या मूळ गाव सेवाग्रामला हे कुटुंब परतलं आहे. येथील सेवाग्राम पोलिसांनी जीरो एफआयआर पाठवली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. या मुलीच्या कुटुंबाने सध्या तिचं गर्भपात केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘गाडीत असताना उद्घाटन न करताच निघून जावं वाटलं पण…’ अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

मुंबईत दररोज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट, कोरोनामुक्तीचा दर वाढला

लाॅकडाऊन उघडताना काळजी घ्या; केंद्राची राज्यांना ‘ही’ महत्वाची सूचना

‘अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही’; दादरच्या राड्यावर ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More