मनोरंजन

…म्हणून संजय दत्त चित्रपटगृहात ढसाढसा रडला!

मुंबई | ‘संजू’ चित्रपट पाहताना अभिनेता संजय दत्तच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते, चित्रपट संपल्यानंतर तो ढसाढसा रडला, असं दिग्दर्शक राजकुमार हिरानीने सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

चित्रपटात संजूची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर कपूरला संजय दत्तने मिठी मारली आणि त्याचं भरभरून कौतुक केलं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या चित्रपटासंदर्भात अामिर खानने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘राजू आणखी एक मनोरंजन आणि सशक्त चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद’, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर

-मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या