महाराष्ट्र मुंबई

संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | विरोधकांच्या कचाट्यानंतर आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. संजय भालेराव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत भिडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

भिडेंनी बेताल वक्तव्य करून राज्यघटना आणि कायद्याचे उल्लंघन केले अाहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी विनंती करत भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

दरम्यान, घटनाबाह्य आणि कायद्याचा भंग करणारी वक्तव्यं करण्यास भिडेंवर प्रतिबंध करण्यात यावा, असंही या याचिकेत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

-आम्ही तुमचं काढलं तर मिरच्या झोंबतील; मुंडे-धस विधान परिषदेत भि़डले!

-…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या