#MeToo | 100 कोटी दिले तर तू कुत्र्यासोबत संभोग करशील का?; या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

#MeToo | 100 कोटी दिले तर तू कुत्र्यासोबत संभोग करशील का?; या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | #MeTooच्या जाळ्यात पुरता अडकलेला दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अजून एका अभिनेत्रीने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

आहना कुमरा असं या अभिनेत्रीचं नाव असून तिनं एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ही आपबीती सांगितली आहे.

साजिद खानच्या घरी गेल्यानंतर त्याने मला त्याच्या खोलीमध्ये नेलं. तेव्हा मी त्याला बोलले की आपण बाहेर का बसत नाही? त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. तेव्हा त्याने मला वाईट स्पर्श केला नाही. पण अत्यंत अश्लिल बोलत होता, असं तिनं सांगितलं.

दरम्यान, तुला 100 कोटी दिले तर तु कुत्र्यासोबत संभोग करशील का?, असा प्रश्न साजिदनं विचारल्याचं तिनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-सावधान!!! महाराष्ट्राला या आजाराचा विळखा वाढतोय…

-ऐन दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका

-पंकजा मुंडेंचा स्तुत्य उपक्रम; बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी परदेश दौरा!

-हा व्हीडिओ पाहाल तर रोहित शर्माबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल!

-… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख

Google+ Linkedin