Top News अहमदनगर राजकारण

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार, राष्ट्रवादीने मारली बाजी

अहमदनगर | अहमदनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदासाठीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत.

अहमदनगर महापालिकेची स्थायी सभापतीपदाची निवडणूक पार पडली. महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर विजयी झालेत.

महत्वाच्या बातम्या-

जिथून कोरोना विषाणूचा फैलाव झाला त्याच चीनमधील कंपनीनं केला लस शोधल्याचा दावा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण

परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक!

“आम्ही प्रामाणिकपणे कर भरूनही आमच्या वाट्याला दरवेळी तुंबलेली मुंबईच का येते?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या