बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु

अहमदाबाद | साखरपुड्यात नवरी मुलीने नवऱ्याच्या गळ्यात पुष्पहार घालताच अज्ञात इसमाने गोळीबार केला. या गोळीबारात 5 वर्षाच्या चिमुकल्याचा गोळी लागून मृत्यु झालाय. अहमदाबादमधील रंगपुरा येथे ही धक्कादायक घटना घडलीय.

साखरपुडा झाल्याच्या आनंदात गोळीबार करताना चुकून ही घटना घडल्याचा दावा मुलीच्या घरच्यांनी केलाय, तर मुलाला निशाणा साधून हा गोळीबार केल्याचा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेत एका 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला असून 2 जण जखमी झालेत.  पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???

-प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांसंदर्भात सरकारकडून मोठी घोषणा

-मुलगी पाचव्या मजल्यावरुन थेट वडिलांच्या अंगावर पडली, वडिलांचा मृत्यु

-नीरव मोदी आता लंडनहूनही पळाला…

-खांदेपालट दिल्लीच्या पथ्यावर… नवा कर्णधार चमकला…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More