बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींच्या खोलीतील धक्कादायक प्रकार उघड

अहमदाबाद | पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींच्या खोलीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील ही धक्कादायक घटना आहे.

नवरंगपुरा भागातील एका चारमजली घरात पहिल्या मजल्यावर घरमालकाचे कुटुंब राहते. तर बाकी मजले मुलींसाठी पेईंग गेस्ट म्हणून दिले आहेत.

मुलींच्या खोलीत घुसून तरुणाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले आहे.

बदनामीच्या भीतीने तरुणींनी पोलीस तक्रार दिली नव्हती. मात्र महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-भारतीय संघाला मोठा धक्का; जे व्हायला नको होतं तेच घडलं!

-…म्हणून सनी देओल यांची खासदारकी धोक्यात

-राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; ठोकले रोजगार नोंदणी कार्यालयाला टाळे

-वर्षभरात MBBS च्या दोन हजार जागा वाढणार- गिरीश महाजन

-युती सरकारच्या काळात कुपोषणाचे जास्त बळी; एकनाथ खडसेंचा घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More