Kuldeep Jadhav - तुम्हाला कुलभूषण जाधवचा मृतदेह पाठवून देऊ- हॅकर्स
- देश

तुम्हाला कुलभूषण जाधवचा मृतदेह पाठवून देऊ- हॅकर्स

नवी दिल्ली | अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. काल रात्री हा प्रकार घडला. मात्र ही साईट हॅक केल्यानंतर त्यावर कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.

तुम्हाला कुलभूषण जाधव हवे आहेत का? आम्ही त्यांचा मृतदेह तुम्हाला पाठवून देऊ, असं या वेबसाईटवर लिहिण्यात आलं होतं. तसेच भारतीयांना स्नॅपडिल आणि स्नॅपचॅटमधील फरक कळत नसल्याचंही म्हटलं आहे. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

 Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - तुम्हाला कुलभूषण जाधवचा मृतदेह पाठवून देऊ- हॅकर्स

या बातमीवर तुमची कमेंट लिहा