Top News मनोरंजन

सुशांत मृत्यू प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम अहवाल

नवी दिल्ली | सुशांत आत्महत्या प्रकरणात दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमचा अभ्यास अखेर पूर्ण झाला असून त्याचा अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आलाय.

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयकडून एम्स रुग्णालयाला या प्रकरणासंदर्भातील पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

सीबीआयने देखील एम्सच्या अहवालाचं विश्लेषण सुरू केलंय. यावरून सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याबाबत सीबीआय निष्कर्ष काढणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सुपर ओव्हरमध्ये किशनला पाठवलं नाही- रोहित शर्मा

कार्यकर्त्याने दिलेली चटणी भाकरी पोटभर खाऊन संभाजीराजे मुंबईला रवाना

गंभीर, धोनीनंतर विराटनेही घातली ‘या’ विक्रमाला गवसणी

कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची काँग्रेसवर टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या